लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
देसी गर्ल प्रियांका चोप्रा सांगतेय २ नुस्के! त्वचा होईल तिच्यासारखी ग्लोईंग आणि ओठ होतील गुलाबी - Marathi News | Priyanka Chopra shares her beauty tips for glowing skin and pink lips, how to get rid of black lips, how to get rid of tanning and dead skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसी गर्ल प्रियांका चोप्रा सांगतेय २ नुस्के! त्वचा होईल तिच्यासारखी ग्लोईंग आणि ओठ होतील गुलाबी

Priyanka Chopra Shares Her Beauty Tips: सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रियांका चोप्रा कोणते घरगुती उपाय करते याविषयीची माहिती तिने स्वत:च एकदा एका मुलाखतीत दिली होती.(how to get rid of black lips, tanning and dead skin?) ...

Oscars Nominations 2025: प्रियांका चोप्राच्या 'अनुजा'ला ऑस्करमध्ये नामांकन, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | oscars nominations 2025 list priyanka chopra anuja short film gets nominated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars Nominations 2025: प्रियांका चोप्राच्या 'अनुजा'ला ऑस्करमध्ये नामांकन, वाचा संपूर्ण यादी

Oscar : ९७व्या अकादमी अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर करण्यात आले आहेत. प्रियांका चोप्राची शॉर्ट फिल्म 'अनुजा'ला देखील यंदाच्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.  ...

डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन - Marathi News | priyanka chopra took blessings of shree balaji mandir hyderabad shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन

प्रियांका कामानिमित्त भारतात आली आहे. नुकतंच तिने बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  ...

प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार? - Marathi News | Oscar-shortlisted short film Anuja to stream on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

"लाइव्ह-अ‍ॅक्शन' शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' 180 शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ...

'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार - Marathi News | The Roshans Trailer Out Hrithik Roshan's Family Legacy Docu-series Features Srk Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार

'द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  ...

लॉस अँजिलिसच्या जंगलामध्ये आगीचं तांडव, प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत दाखवली भयानक परिस्थिती - Marathi News | bollywood actress priyanka chopra shares los angeles wildfire video on social media says pray for affected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉस अँजिलिसच्या जंगलामध्ये आगीचं तांडव, प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत दाखवली भयानक परिस्थिती

अभिनेत्री प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीची भयानक दृश्ये दाखविली आहेत. ...

प्रियंका चोप्राचा बिकिनी लूक, मालती मेरीचा क्युटनेस; 'देसी गर्ल'चे न्यू इयर Photos - Marathi News | priyanka chopra bikin look shared new year photos with husband and daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा बिकिनी लूक, मालती मेरीचा क्युटनेस; 'देसी गर्ल'चे न्यू इयर Photos

'ग्लोबल स्टार' प्रियंका चोप्राच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ ...

विदेशी पत्रकाराला देसी गर्लचा दणका, प्रियांका चोप्राने ठणकावूनच सांगितलं.. व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra's Viral Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विदेशी पत्रकाराला देसी गर्लचा दणका, प्रियांका चोप्राने ठणकावूनच सांगितलं.. व्हिडिओ व्हायरल

Priyanka Chopra's Viral Video : प्रियांका चोप्राला फेमिनिझमसाठी चिडवणाऱ्या पत्रकाराची तिने बोलतीच बंद केली. ...