2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Beauty secrets by Priyanka Chopra: प्रियांका चोप्राला सुंदर बनविण्यात तिच्या आई आणि आजीचा खूप मोठा वाटा आहे बरं का... कारण त्यांनी सांगितलेले घरगुती सौंदर्योपचार करूनच प्रियांका तिचं सौंदर्य जपतेय... ...
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ने नुकतीच सरोगसीद्वारे आई झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर आता तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पहिली पोस्ट शेअर केली आहे, ज्याला प्रचंड पसंती मिळत आहे. ...
Priyanka Chopra surrogacy reason: प्रियंकाच्या सरोगसीद्वारे आई बनण्याच्या निर्णयावर बरीच टीका होताना दिसतेय. अनेकांच्या मते, फर्टिलिटीबाबतच्या समस्येमुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला असावा. पण खरं कारण कदाचित वेगळंच आहे. ...