2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Gardening By Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या गार्डनचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून तिने आपल्या गार्डनमध्ये काय- काय लावलंय, याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सूकता दिसून येते आहे... ...
Ranbir kapoor and alia bhatt: सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देत आहेत. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. मात्र, या सगळ्याला आलिया अपवाद ठरत आहे. ...
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील तिच्या सासरी नवरा निक जोनाससोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. प्रियंकाने परदेशातील होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...