2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra Daughter: मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पती निक जोनासही तिच्यासोबत दिसत आहे. ...
Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियंका चोप्राची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. जगभर तिचे चाहते आहेत. पण एक चाहता सगळ्यांत न्यारा आहे. ...
Met Gala 2022 : दरवर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये, वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले आउटफिटमध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या या आउटफिटची चर्चा जगभरात होताना दिसते. ...
Priyanka Chopra Nick Jonas : अद्याप प्रियंकाच्या मुलीचा चेहरा दिसलेला नाही. इतक्या दिवसांपासून प्रियंकाने मुलीचं नावही जगापासून लपवून ठेवलं होतं. पण आता प्रियंकाच्या लेकीच्या नावाचा खुलासा झाला आहे. ...
priyanka chopra: सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणीकडे पाहिल्यावर ती केवळ प्रियांकाला फॉलोच करत नाही तर तिची जबरा फॅन असल्याचं पाहायला मिळतं. ...