2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. तसेच तिने काही चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...
Akshay Kumar-Priyanka Chopra’s unseen song : हे गाणं 2005 साली शूट झालं होतं आणि आत्ता तब्बल 17 वर्षानंतर ते रिलीज करण्यात आलं आहे. ‘वो पहिली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करता ...
Nick jonas: २०१८ मध्ये प्रियांका चोप्राशी लग्न करणाऱ्या निकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकापूर्वी त्याने हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं. ...