2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Deepika Padukone Orange Bikini: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहे. दीपिका पादुकोणने पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग गाण्यामध्ये भगवी बिकिनी घातल्याने ट्रोल झाली आहे. मा ...
Underbust Jewellery Trend: दागिने, कपडे यामध्ये नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेण्ड येत असतात. आता अंडरबस्ट ज्वेलरी हा नवाच ट्रेण्ड ज्वेलरीमध्ये आला आहे.. ...
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र तिला बॉलिवूडमध्ये रंगभेदचा सामना करावा लागला. ...