लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
Than & Now : 23 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं झालं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले - Marathi News | Priyanka chopra birthday actress transformation photos will shock you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Than & Now : 23 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं झालं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले

Priyanka Chopra birthday :वयाच्या १८व्या वर्षात मिस वर्ल्ड बनली प्रियंका चोप्रामध्ये २३ वर्षांत प्रचंड बदल झाला आहे. ...

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर - Marathi News | Parineeti Chopra and Raghav Chadha wedding reception to took place in gurugram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल - Marathi News | priyanka chopra shared cute video with nick jonas in car says ponytails are complicated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल

काही तासातच या पोस्टला लाईक्स आले असून भारतीय नागरिक तर जावयावर खूश झालेत. ...

प्रियंकाच्या लाडक्या लेकीच्या क्युटनेसवर फिदा झाले नेटकरी, मालती मेरीचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Priyanka chopra daughter malti marie enjoys the sea in floral dress and hat she her cool avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाच्या लाडक्या लेकीच्या क्युटनेसवर फिदा झाले नेटकरी, मालती मेरीचा फोटो होतोय व्हायरल

नेटकरी मालती मेरीच्या क्युटनेसवर फिदा झालेत. ...

'मिस वर्ल्ड' झाल्यानंतर प्रियंकाची सिनेमात येण्याची इच्छा नव्हती, मधु चोप्रा यांनी केला खुलासा - Marathi News | priyanka chopra was not interested to work in films after winning miss world title mother madhu chopra reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस वर्ल्ड' झाल्यानंतर प्रियंकाची सिनेमात येण्याची इच्छा नव्हती, मधु चोप्रा यांनी केला खुलासा

सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर आपसूकच अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात येतात. ...

'मी मुलगा असते तर..'; प्रियांकाला व्हायचं होतं मुलगा; मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा - Marathi News | priyanka chopra wishes she was a boy actress throwback video viral during simi garewal interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी मुलगा असते तर..'; प्रियांकाला व्हायचं होतं मुलगा; मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा

Priyanka chopra: सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाने ही इच्छा व्यक्त केली होती. ...

Priyanka Chopraने शेअर केली फॅमिली ट्रिपचे unseen फोटो, मालतीच्या क्युटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | Priyanka chopra shares magic family vacation pics daughter malti caught attention in 3rd holding actress bag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopraने शेअर केली फॅमिली ट्रिपचे unseen फोटो, मालतीच्या क्युटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

प्रियंका चोप्रा आपली लाडकी लेक मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसायचा निक जोनस, फोटो पाहून व्हाल अवाक् - Marathi News | This is what Nick Jonas looked like when Priyanka Chopra became Miss World, you will be speechless after seeing the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसायचा निक जोनस, फोटो पाहून व्हाल अवाक्

Priyanka Chopra And Nick Jonas : अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनास कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते. ...