लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
"रमन काका तुम्ही...", मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर प्रियांका चोप्राची भावुक पोस्ट - Marathi News | priyanka chopra shared post after uncle and mannara chopra father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रमन काका तुम्ही...", मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर प्रियांका चोप्राची भावुक पोस्ट

'बिग बॉस' फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे १६ जून २०२५ रोजी निधन झाले. रमन राय हांडा यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने शोक व्यक्त केला आहे. ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट  - Marathi News | priyanka chopra was frist choice for ramayana movie shurpankha role why she reject offer starrer ranbir kapoor and sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट 

बिग बजेट 'रामायण' चित्रपटाची प्रियंका चोप्राला मिळालेली ऑफर; 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस  ...

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय! - Marathi News | Priyanka Chopra Did Start Filming Mary Kom Just Four Days After Her Father's Death In June 2013 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

वडिलांशी अतूट नातं असलेल्या प्रियंकासाठी त्यांच्या निधनाचा आघात अत्यंत दुःखदायक होता. ...

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Heads Of State Final Trailer Priyanka Chopra's Mi6 Agent Noel Bisset Steals The Show In Idris Elba-john Cena Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रियंका चोप्रा बहुचर्चित 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

'मिस वर्ल्ड'स्पर्धेत सहावेळा विजेता ठरलाय भारत, जाणून घ्या कोण आहेत 'त्या' ६ विश्वसुंदरी! - Marathi News | Miss World Winners From India Reita Faria To Aishwarya Rai Diana Hayden Yukta Mookhey Priyanka Chopra Manushi Chhillar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिस वर्ल्ड'स्पर्धेत सहावेळा विजेता ठरलाय भारत, जाणून घ्या कोण आहेत 'त्या' ६ विश्वसुंदरी!

भारतानं 'मिस वर्ल्ड'स्पर्धेत सहावेळा मिळवलाय मानाचा मुकुट, तुम्ही ओळखता का सगळ्यांना? ...

त्वचेवर सुरकुत्या, एजिंगच्या खुणा नको ! प्रियांका चोप्रा लावते तिच्या आजीने सांगितलेली एक खास गोष्ट...पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट... - Marathi News | Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets Priyanka Chopra's skincare secret | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचेवर सुरकुत्या, एजिंगच्या खुणा नको ! प्रियांका चोप्रा लावते तिच्या आजीने सांगितलेली एक खास गोष्ट...पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट...

She passed at 94 with barely 3 wrinkles’: Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets and philosophies : Priyanka Chopra's skincare secret : Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets : प्रियांकाने तिच्या आजीच्या त्वचेवरील ए ...

दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का? - Marathi News | Kangana Ranaut To Make Hollywood Debut Blessed Be The Evil Horror Drama Details Inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

हॉलिवूडच्या हॉरर ड्रामामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

हा केवळ योगायोग की... शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा चर्चेत, १९ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Met Gala 2025 Shah Rukh Khan Priyanka Chopra Accidentally Recreated Don And Roma Look 19 Years Old Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हा केवळ योगायोग की... शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा चर्चेत, १९ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

शाहरुख-प्रियंकाचा मेट गाला लुक पाहून नेटकऱ्यांना आठवली 'डॉन'ची जोडी ...