2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बहुचर्चित 'बिग बॉस १७' चं नवं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बिग बॉस १७'मध्ये लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री मनारा चोप्रा हिच्या एन्ट्रीने. ...
Bigg Boss 17 : 'बिग बॉस १७' मधून आणखी एका स्पर्धकाची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. ...
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राची मुलगी मालतीसोबत पूलमध्ये मजा करतानाचा एक फोटो समोर आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे आणि ते खूप प्रेम करत आहेत. ...