लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल! - Marathi News | priyanka chopra wear bulgari necklace of 8 cr at isha ambani holi party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल!

पार्टी अंबानींची पण चर्चा प्रियंकाची! देसी गर्लने परिधान केलेल्या नेकलेसची किंमत किती माहितीये? जाणून घ्या ...

भारतात आली प्रियंका चोप्रा? पाहा लाडकी लेक मालतीबरोबरचा व्हिडीओ - Marathi News | Priyanka Chopra arrives in Mumbai with baby Malti Marie, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतात आली प्रियंका चोप्रा? पाहा लाडकी लेक मालतीबरोबरचा व्हिडीओ

देसीगर्ल मालतीला कडेवर घेऊन पापराझांनी पोज देताना दिसली. ...

प्रियांका चोप्राची बहीण अडकली लग्नाच्या बेडीत; मीरा चोप्राच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | priyanka chopra sister meera chopra tied knot with rakshit kejriwal see wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राची बहीण अडकली लग्नाच्या बेडीत; मीरा चोप्राच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

मीराने १२ मार्चला रक्षित केजरीवालबरोबर सात फेरे घेतले. जयपूरमधील एका रिसोर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.  ...

Miss World प्रियंका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर? सोशल मीडियावर चर्चा; तरी जिंकला किताब - Marathi News | Miss World 2000 Priyanka Chopra s answer in Q nd A session was wrong as per netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Miss World प्रियंका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर? सोशल मीडियावर चर्चा; तरी जिंकला किताब

Miss World 2000: प्रश्न उत्तर सेशनमध्ये प्रियंकाने दिलेलं उत्तर खरंतर चुकीचं होतं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोणता होता तो प्रश्न? ...

नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन - Marathi News | womans day 2024 kareena deepika priyanka Malaika bollywood actress are successful businesswoman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

Womens Day 2024 : आज महिला दिनाबद्दल अशाच बिझनेसवुमनबद्दल जाणून घेऊया... ...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस पुन्हा प्रेमात, मिस्ट्री गर्ल कोण? - Marathi News | Bollywood's desi girl Priyanka Chopra's brother in law Joe Jonas spotted locking lips with Stormi Bree on a romantic date in Australia - see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस पुन्हा प्रेमात, मिस्ट्री गर्ल कोण?

सध्या हे कपल ऑस्ट्रेलियात रोमँटिक डेट एन्जॉय करत आहे. ...

प्रियंका चोप्राने केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'द ब्लफ'मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Priyanka Chopra has announced a new film, 'The Bluff' which will see the actor in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'द ब्लफ'मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Priyanka Chopra : अखेर प्रियंका चोप्राने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत होते आणि आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. ...

शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा यांचं खरोखर अफेअर होतं का? समोर आलं सत्य - Marathi News | Did Shah Rukh Khan really have an affair with Priyanka Chopra Vivek Vaswani finally disclosed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा यांचं खरोखर अफेअर होतं का? समोर आलं सत्य

शाहरुख खानचे जुने मित्र आणि अभिनेते विवेक वासवानी यांनी केला खुलासा ...