2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Meera Chopra Wedding : मीरा तिच्या आगामी चित्रपटामुळे आणि तिच्या लग्नाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे, ज्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. ...
Meera Chopra : अभिनेत्री मीरा चोप्राने १९२० लंडनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीरा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. ...