2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra : 'गंगाजल' चित्रपटातील प्रियंका चोप्राचा एक किस्सा समोर आला आहे. या चित्रपटात प्रियांकाने एसपी आभा माथूर यांची भूमिका साकारली होती. 'जय गंगाजल' हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. ...
परिणीतीच्या साखरपुड्यात प्रियांका हजर होती. पण, लाडक्या बहिणीच्या लग्नाला प्रियांकाने हजेरी लावली नव्हती. लग्नाला न आल्यामुळे प्रियांकावर परिणीती नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ...