2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियंका चोप्रा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच तिने तिचा पती निक जोनाससोबत रोमँटिक अंदाजातील व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Priyanka Chopra's daughter Malti Marie Chopra Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने तिची लाडकी लेक मालती मेरी बेली डान्स शिकतानाची झलक दाखवली आहे. ...
Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम केले आहे आणि तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्सदेखील आहेत. ...