लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
#HappyBirthdayHrithik : लोकांना वेड लावून गेले ह्रितिक रोशनचे हे ५ लुक - Marathi News | #HappyBirthdayHrithik: best movie look of Hrithik Roshan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :#HappyBirthdayHrithik : लोकांना वेड लावून गेले ह्रितिक रोशनचे हे ५ लुक

संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत म्हणून दिया मिर्झाची निवड - Marathi News | Diya Mirza's election as UN ambassador to UN | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत म्हणून दिया मिर्झाची निवड

रहना है तेरे दिल में फेम अभिनेत्री दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

या प्रश्नांची उत्तरं देऊन भारतीय फायनलिस्ट ठरल्या विश्वसुंदरी - Marathi News | miss universe question answer round | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या प्रश्नांची उत्तरं देऊन भारतीय फायनलिस्ट ठरल्या विश्वसुंदरी

प्रश्न-उत्तरांच्या या शेवटच्या फेरीत स्पर्धकांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या बुध्दीमत्तेची आणि समयसूचकतेची परीक्षा होणार असते. ...

बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा - Marathi News | In Bollywood, the actress was sexually exploited, Priyanka Chopra's shocking disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20पेक्षा अधिक अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप लावल्यानंतर आता विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ...