लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
या फोटोमुळे प्रियंकाच्या लग्नाची अफवा, सोशल मीडियातून दिले असे उत्तर - Marathi News | Priyanka Chopra destroys rumor of marriage posting this picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोमुळे प्रियंकाच्या लग्नाची अफवा, सोशल मीडियातून दिले असे उत्तर

प्रियंकाच्या एका फोटोमुळे ही चर्चा सुरु झाली होती. शेवटी प्रियंकाने या चर्चांवर मजेशीर उत्तर दिलं आहे.  ...

प्रियंकाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, सेटवर झाली जखमी - Marathi News | Priyanka Chopra injured on the sets of quantico season 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, सेटवर झाली जखमी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आता क्वांटिकोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या सीझनचं शूटिंग प्रियंका आयरलंडमध्ये करत होती. ...

'देसी गर्ल' ते 'क्वांटिको गर्ल'... प्रियांकाची हिट & हॉट १५ वर्षं - Marathi News | priyanka chopra completed 15 years in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'देसी गर्ल' ते 'क्वांटिको गर्ल'... प्रियांकाची हिट & हॉट १५ वर्षं

प्रियांकाच्या कपड्यांमुळे आसाम पर्यटनाच्या कॅलेंडरवर आक्षेप, पर्यटन मंत्र्यांनी केली पीसीची पाठराखण - Marathi News | Priyanka Chopra's Assam calendar controversy: State tourism minister says Congress seeking cheap publicity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांकाच्या कपड्यांमुळे आसाम पर्यटनाच्या कॅलेंडरवर आक्षेप, पर्यटन मंत्र्यांनी केली पीसीची पाठराखण

आसाम टूरिझमच्या कॅलेंडरवर अभिनेत्री प्रियंका चोप्राचा फ्रॉकमधील फोटो छापल्याने टीका केली जाते आहे. ...

प्रियंका चोपडा तोडणार करार, सध्या कायदेशीर सल्ला-मसलत सुरु - Marathi News | Priyanka Chopra will break the deal, currently legal advice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियंका चोपडा तोडणार करार, सध्या कायदेशीर सल्ला-मसलत सुरु

‘नीरव मोदी’ डिझायनर हि-यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा आता या घोटाळ्यानंतर मोदीशी असलेले सर्व करार मोडित काढणार आहे. यासाठी ती सध्या कायदेशीर सल्ला घेत असल्याचे प्रियंकाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. ...

PNB Scam : प्रियांका चोप्राने मोदीसोबतचे व्यवहार संपवले, कायदेशीर नोटीस पाठवली - Marathi News | PNB scam: Priyanka has broken deals with Modi, bollywood notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB Scam : प्रियांका चोप्राने मोदीसोबतचे व्यवहार संपवले, कायदेशीर नोटीस पाठवली

केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.  ...

प्रियांका चोप्रा वर्षभरापूर्वी 'त्याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती, पण... - Marathi News | priyanka-chopra-reveals-about-her-current-relationship-status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियांका चोप्रा वर्षभरापूर्वी 'त्याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती, पण...

बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आणि विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं लव्ह लाईफ बद्दल खुलासा केला आहे. ...

या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री! - Marathi News | These are Bollywood's top 10 rich actresses! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!