2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांका चोप्राला मुंबई महानगर पालिकेने नुकतीच नोटिस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी तिला ही नोटिस बजावण्यात आली असून अंधेरीतील तिच्या एका जागेसंदर्भात ही नोटिस आहे. ...
भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. ...
अमेरिकेपासून तर भारतात मुंबईच्या रस्त्यावर निक व प्रियांका हातात हात घालून फिरताना दिसले. पण खरे मानाल तर निकची नजर प्रियांकावरचं नाही तर दीपिका पादुकोणवरही होती; किंबहुना आहे. ...