2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
एकीकडे निक प्रियंकासोबतच्या त्याच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलताना दिसतोय तर दुसरीकडे आता प्रियंकानेही निकसोबतच्या बॉंडिंगबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे बोलली आहे. ...
हॉलिवूडची अतिशय हॉट आणि सेक्सी मॉडेल ओलिविया कल्पो तिच्या हॉटनेसमुळेच अधिक चर्चेत असते. तिची आणखी एक ओळख म्हणजे अमेरिकन सिंगर निक जोनास याची एक्स-गर्लफ्रेन्ड ...
प्रियांका चोप्रा सध्या बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत वेळ घालवते आहे. निकचे मित्र आणि काही जवळच्या लोकांसोबत अमेरिकेच्या रस्त्यावर प्रियांका सायकल राईडचा आनंद घेताना दिसली. ...
प्रियांकाचा प्रियकर निक हा प्रियांकापेक्षा देखील प्रसिद्ध असून तो प्रचंड श्रीमंत आहे. प्रियांकाकडे असलेली मालमत्ता आणि निककडे असलेली मालमत्ता यांच्यात कित्येक कोटींचा फरक आहे. ...