2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...
निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. ...
हा व्हिडिओ मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरचा आहे.जेव्हा खुप वेळ कार ट्रॅफिकमधून पुढे जात नव्हती. तेव्हा ती टाइमपास करण्यासाठी कारमध्येच तिने डान्स करण्यास सुरूवात केली.त्यानंतर ती कारच्या बाहेर जाऊन डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...