2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास यांच्या लग्नाच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला आहे. याचे कारण आहे, मुंबईत होऊ घातलेली एक पार्टी. ...
एकीकडे प्रियांकाचा हॉलिवूड प्रोजेक्ट लांबला आणि दुसरीकडे सलमानची नाराजी तिला सहन करावी लागतेय. ही नाराजी फार काळ टिकता कामा नये, हे प्रियांकाने हेरले आणि तिचे प्रयत्न सुरु झालेत. ...
प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...