2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या आयुष्यात आजचा दिवस खास आहे. प्रियांकाने आज आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासच्या नात्याला घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईत प्रियांकाची रोका सेरेमनी झाली आहे. ...
प्रियांका चोप्राने येत्या १८ आॅगस्टला मुंबईत आयोजित केलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब सहभागी होणार, ही बातमी आम्ही याआधीचं तुम्हाला दिली होती. ...
दोन महिन्यांपूर्वी भारतात आलेला प्रियांकाचा बॉयफ्रेंड निक जोनास याच आठवड्यात पुन्हा एकदा भारतात येणार आहे. मात्र यावेळी निक एकटा येणार नसून तो सहकुटुंब भारतात येणार आहे. ...