2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बॉलिवूड सेलिब्रिटींची फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तेही आपल्या फिटनेसबाबत खूप जागरुक असतात. त्यामुळे ते सकाळचा नाश्ताही त्याच अनुशंगाने करतात. ...
प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती. ...
प्रियांकाचा होणारा पती हा प्रसिद्ध गायक असून त्याने काही हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. निक हा चांगलाच श्रीमंत असून त्याची महागडी लाइफस्टाइल नेहमीच चर्चेत असते. ...
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे लव अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात. सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियांका आणि निक जोनसच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू आहेत. ...
बॉलिवूडमध्ये एखादा खास इव्हेंट झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर मीम्स बनवले नाहीत, हे शक्यचं नाहीत. यावेळी नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची ‘रोका सेरेमनी’. ...
प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो.लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. ...