2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा सिंगर निक जोनस यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत. ...
सध्या बॉलिवूडमध्ये एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे ती म्हणजे सॅटिन ड्रेसेसची. 90च्या दशकामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा फॅशन ट्रेन्ड पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या ग्लॅमरस अवतारामध्ये दिसून येते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रियांका काही दिवसातच अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर निक जोनाससोबत बोहल्यावर चढणार आहे. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक जोनासचा नवे सिंगल गाणे राइट नाऊ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रियांका चोप्रापासून प्रेरीत होऊन बनवल्याचे बोलले जात आहे. ...