2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहे. साखरपुड्यानंतर सगळ्यांच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागले आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा आणि रोका झालाय. आता दोघांचेही कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. ताज्या माहितीनुसार, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रियांका व निकचा विवाह सोहळा होणार आहे. ...
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा पिरामल उद्योग समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा होत आहे. परदेशात जवळपास तीन दिवस हा साखपुड्याचा समारंभ आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पार पडणार आहेत ...
बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या करिअरला ओहोटी लागल्याची चिन्हे आहेत. चर्चा खरी मानाल तर, सलमान खानसोबत ‘पंगा’ घेतल्यानंतर अनेक जण प्रियांकाला टाळू लागले आहेत. अशास्थितीत प्रियांकाला जुन्या हितचिंतकांची आठवण होणे स्वाभाविक आहे. ...