लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
व्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय? 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स! - Marathi News | Looking to take a white shirt? Bollywood actresses take 'Tips'! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :व्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय? 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स!

या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी - Marathi News | On this date, Nick Jonas will call Priyanka, marry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये स्पॉट झाले होते ...

Navratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता! - Marathi News | Navratri 2018 : try this bollywood celebrity looks for Durgapooja | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Navratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता!

परिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Parineeti Chopra asked 37 million dollars of Jiju Nick Jonas ... Know what's the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण

सध्या बी टाऊनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाचे वारे वाहत आहेत.  काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये फिरताना स्पॉट झाले. ...

सोनाली बेंद्रे, गोल्डी बेहल आणि प्रियांका चोप्राने घेतली ऋषी कपूर यांची भेट - Marathi News | Sonali Bendre and husband Goldie Behl, Priyanka chopra pay a visit to Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रे, गोल्डी बेहल आणि प्रियांका चोप्राने घेतली ऋषी कपूर यांची भेट

ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. ...

प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!! - Marathi News | Priyanka Chopra to launch dating app Bumble in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!!

बॉलिवूड ते हॉलिवूड आणि अ‍ॅक्टिंग ते प्रोड्यूसरपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक नवी इनिंग सुरू करतेय.  ...

लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!! - Marathi News | here is why priyanka chopra and fiance nick jonas visited jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!!

होय, हे कपल जोधपूरमध्ये आपले वेडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणाने गेले होते. ...

'या' कारणामुळे सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’! - Marathi News | Salman Khan and Priyanka Chopra are Bollywood trendsetters! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’!

गेल्या वर्षभरात सुपरस्टार सलमान खान आणि प्रियांका चोप्रा सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सेलेब्स होते असं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ...