2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांका यावर्षीअखेरिस लग्नबंधनात अडकणार आहे आणि या लग्नाचे पारपंरिक विधी सुरू झाले आहेत. अलीकडे प्रियांकासाठी खास ब्राईडल शॉवर पार्टी आयोजित केली गेली. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्हस्टोरी आता सगळ्यांच माहिती आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आधी दोघे जोधपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे कपल येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी बातमी होती. पण आता हे लग्न लांबणीवर पडल्याची खबर आहे. ...
रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे कारण रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आई नीतू कपूरसोबत रणबीरही तिकडचे आहे. ...