2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हटलं की, खूप साऱ्या सणांचा महिना. परंतु इतर सणांपेक्षा हा महिना ओळखला जातो तो म्हणजे दिवाळीसाठी. सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लग्नांच्या बातम्यांनी चर्चेत आहेत. लवकरचं प्रियांका लग्नबंधनात अडकणार आहे. यातचं एक धमाकेदार बातमी आली आहे. होय, प्रियांकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’चा ट्रेलर रिलीज झालाय. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने लाइफ पार्टनर म्हणून निक जोनासची निवड का केली याचे उत्तर दिले आहे. सध्या तिची लग्नाची तयारी सुरु असून डिसेंबरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ...