लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
Priyanka Chopra Wedding : सब्‍यासाची नाही तर प्रियांका चोप्रा देणार 'या' डिझायनरला पसंती - Marathi News | Priyanka chopra wedding not sabyasachi designer abu jani and sandeep khosla will design bridal attire for priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra Wedding : सब्‍यासाची नाही तर प्रियांका चोप्रा देणार 'या' डिझायनरला पसंती

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहे. दीपवीरने 14-15 नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह बंधनात अडकले ...

म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड - Marathi News | Priyanka Chopra’s mother Madhu Chopra reveals why they chose Jodhpur for wedding venue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड

लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सध्या प्रियंकाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती  तिचे लग्न स्पेशल बनवण्यासाठी खूप तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना - Marathi News | Priyanka chopra fiance nick jonas infected with diabetes type 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना

सध्या संपूर्ण देशाचे दीपवीरनंतर प्रियांका चोप्राच्या लग्नाकडे लागले आहे. लग्नासाठी काही दिवस बाकी असताना प्रियांकाचा होणारा नवरा निक जोनासशी संबंधीत एक बातमी समोर येते आहे ...

Priyanka Chopra Marriage : निक जोनासची बॅचलर पार्टी होती या कंपनीने स्पॉन्सर्ड केलेली? - Marathi News | priyanka chopra marriage : Nick Jonas Had a Sponsored Bachelor Party? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra Marriage : निक जोनासची बॅचलर पार्टी होती या कंपनीने स्पॉन्सर्ड केलेली?

प्रियांकोप्रमाणेच निक देखील त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याची बॅचरल पार्टी एन्जॉय करत आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या एका बॅचरल पार्टीचा एक फोटो पोस्ट केला होता. पण हा फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

प्रियांका चोप्रा- निक जोनासच्या लग्नात निक देणार मित्रांना 'हे' गिफ्ट - Marathi News | priyanka nick wedding Nick will give this gift to his friends in his wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा- निक जोनासच्या लग्नात निक देणार मित्रांना 'हे' गिफ्ट

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासला घेऊन लग्नाच्या चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक नोव्हेंबर महिन्यात जोधपुरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. ...

इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसणार प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या लग्नाचे फोटो! - Marathi News | international magazine will share all the exclusive pictures from priyanka chopra and nick jonas wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसणार प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या लग्नाचे फोटो!

पीसी व निकच्या लग्नाचा पहिला फोटो पाहण्यास चाहते किती उत्सूक असतील, याचा अंदाज आपण लावू शकतो. पण या चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. ...

प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना! - Marathi News | Priyanka Chopra get trolled because of this black jacket | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना!

प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या लूक आणि आउटफिटमध्ये सतत एक्सपरिमेंट करताना दिसते. पण तिचे हे एक्सपरिमेंट लोकांना कमीच पसंत पडलेले दिसतात. ...

 काय म्हणता, एकाही बॉलिवूड स्टारला आपल्या लग्नात बोलवणार नाही प्रियांका चोप्रा? - Marathi News | priyanka chopra nick jonas will not invite any bollywood stars to her wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय म्हणता, एकाही बॉलिवूड स्टारला आपल्या लग्नात बोलवणार नाही प्रियांका चोप्रा?

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाबद्दलची एक ताजी बातमी आहे. सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. साहजिकचं  पीसीच्या लग्नाकडे अख्ख्या बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. ...