2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
#SocialForGood : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानंही सामाजिक कार्याचं व्रत स्वीकारलं आहे. 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या मोहीमे अंतर्गत विविध सामाजिक मुद्यांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी तिनं घेतली आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास येत्या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २८ नोव्हेंबरपासून रंगणा-या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाचे मुंबईतील घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही आता एक सोशल उपक्रम हाती घेतला आहे. प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडिया एकत्र येऊन 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या इव्हेंटमार्फत अनेक सामाजिक मुद्द्यांबाबत जागरूकता पसरवण्याचा उपक्रम राबवणार आहेत. ...
मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानमधील जोधपूर येथे लग्न होणार आहे. ...
प्रियांका चोप्रा येत्या २-३ डिसेंबरला स्वत:पेक्षा १०वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक खास बातमी आहे. ...
प्रियांकाच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत निकने डिनरला जात Thanksgiving party सेलिब्रेट केली. प्रियांकानेच या पार्टीचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रियांकाचे भले मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे. ...