2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
‘बरेली गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास पती-पत्नी झालेत. काल शनिवारी (१ डिसेंबर) त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. आज हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. साहजिक बरेलीवासीयांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. ...
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास अखेर लग्नबेडीत अडकले . जोधपूरमधील उमेद भवन येथे त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. आता त्याचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रोमॅन्टिक व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काल १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले. त्यापूर्वी प्रियांकांच्या मेहंदी सेरेमनीचे आयोजन झाले. आज २ डिसेंबरला हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. ...
प्रियांका चोप्राच्या फॅन्सचे लक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून या दिवसाकडे लागले होते. प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांका आणि निकचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला आहे. ...
आता संपूर्ण जगाचे लक्ष प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे लागले आहे. ते दोघे कोणत्या प्रकारे लग्न करणार? इथपासून ते कोणत्या स्टाईलचे ड्रेसेस घालणार इथपर्यंत सर्व चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांनाही आता त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक बातमीच ...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच निक जोनाससोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. आज डिसेंबरला ख्रिश्चन तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे ...