2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचे आयुष्य किती बदलते, ती अमेरिकेत स्थायिक होते की बॉलिवूडशी जुळलेली नाळ कायम ठेवत, भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी राहणे पसंत करते, या प्रश्नांची उत्तरे आपल्या येत्या काळात मिळतीलच. तूर्तास एक ताजी बातमी म्हणजे, ...
बॉलिवूडची देसी गर्लने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला आहे. प्रियांकाच्या लग्नात उद्योगपती मुकेश अंबानींचे कुटुंबीय हि हजर होते. ...
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर काल २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनासोबत तिने लग्नगाठ बांधली. १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर २ डिसेंबरला प्रियांकाने हिंदू पद्धतीने लग्न केले. ...
जोधपूरच्या उमेद भवन येथे क्रिकेट मॅच रंगली. या मॅचमध्ये निकने सिक्सर मारला आणि त्याचा व्हिडीओ मिसेस प्रियांका जोनास हिने चक्क सोशल मीडियावर शेअर देखील केला. ...
जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. शनिवारी प्रियांकाची मेहंदी व संगीत सेरेमनी रंगली. मात्र या सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या जखमी झाली. ...
संगीत सोहळयाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच या शाही सोहळयाचा साक्षीदार बनल्यासारखे वाटणार, यात काही शंका नाही. ...
आता प्रियांका ही मिसेस जोनास बनली असून तिच्या सासरच्या मंडळींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लक्षवेधून घेणारी बाब म्हणजे तिची मोठी जाऊ. ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्यापेक्षा तब्बल ४ वर्षांनी लहान आहे. तिचे काही हॉट आणि स्टायलिश फ ...