2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
कान्सनंतर हिना बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मिलान येथे गेली आहे. तिथले तिने फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे हिनाचे ड्रीम व्हॅकेशन आहे. ...
प्रियंका चोप्राने नुकतेच 'द स्काई इज पिंक' शूटिंग संपली आहे. रॅपअप पार्टीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. ज्यात प्रियांकाच्या गुडघ्याला निक कॅप घातलेली दिसतेय. ...