2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस इंडस्ट्रीतले रोमाँटीक कपल पैकी एक आहेत. दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...
आता हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. ते समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओत प्रियांका कुकिंग करताना दिसतेय तर निक तिची व्हिडीओ शुटिंग करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, देसी गर्ल प्रियांकाने पतीसाठी कुकिंग शिकायला सुरूवात केली आहे. ...
सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर प्रियंकाला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला. ...
लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच झायराने बॉलिवूडला अलविदा म्हटले. ...
निकचा भाऊ जो त्याची गर्लफ्रेन्ड सोफी टर्नरसोबत दुस-यांदा लग्न करतो. साहजिकच अख्खे जोनास कुटुंब पॅरीसमध्ये आहे. प्रियंकाही या लग्नासाठी पॅरीसमध्ये पोहोचली आहे. याचदरम्यान प्रियंका एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात वाचली. ...