2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने गेल्या 18 जुलैला आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा प्रियंकाचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी तिचा पती निक जोनासने मोठी पार्टी दिली. पण याचदरम्यान अचानक प्रियंका सोशल मीडियावर ट्र ...
प्रियंका आणि निक कराओके नाईटमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून प्रियंका जोनस ब्रदर्स यांचे सकर हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. ...
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर यांचा शाही विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. फ्रान्समध्ये झालेल्या या राजेशाही लग्नात प्रियंकाही मिरवताना दिसली. सध्या जो आणि सोफी दोघेही मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत. ...
येत्या 18 जुलैला प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाला उणेपुरे सहा-सात दिवस उरले असताना प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. पण या पोस्टने केवळ युजर्सलाच नाही तर मीडियालाही कन्फ्युज केले. ...