लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो - Marathi News | Some actresses look awesome without makeup, some are real beauty, look photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो

तुमच्या या आवडत्या अभिनेत्री मेकअपशिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअशिवाय ओळखणे देखील कठीण जाते.  ...

Year Ender: प्रियंका ते मलायका... या वर्षात ‘या’ स्टार्सला करावा लागला Oops मोमेंटचा सामना - Marathi News | year ender 2019 malaika arora to priyanka chopra bollywood celebrities faced oops moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Year Ender: प्रियंका ते मलायका... या वर्षात ‘या’ स्टार्सला करावा लागला Oops मोमेंटचा सामना

बॉलिवूडच्या ललना अनेकदा फॅशनच्या नावावर फजिती ओढवून घेतात. 2019 मध्येही असेच काही झाले. ...

प्रियंका-निकच्या लग्नावर इतका झाला खर्च, वर्षभरानंतर उमेद भवनाचा खुलासा - Marathi News | priyanka chopra and nick jonas wedding provided umaid bhawan palace with 3 months revenue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका-निकच्या लग्नावर इतका झाला खर्च, वर्षभरानंतर उमेद भवनाचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांनी गतवर्षी लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे 1 व 2 डिसेंबरला हा रॉयल विवाह सोहळा पार पडला होता. ...

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा डॉगी देखील आहे फेमस,त्याच्या नावाने आहे वेगळं अकॉउंट - Marathi News | Priyanka Chopra's Doggie diana Also Famous On Social Media,Read The Detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा डॉगी देखील आहे फेमस,त्याच्या नावाने आहे वेगळं अकॉउंट

लिस्टनुसार तिचे ४ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिला प्रत्येक पोस्टसाठी २ लाख ७१ हजार डॉलर म्हणजेच १ कोटी ८६ लाख ९८ हजार रूपये मिळतात. ...

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज, ‘पिग्गी चॉप्स’च्या फोटोमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Priyanka Chopra May Give Good News very soon, This Photo Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज, ‘पिग्गी चॉप्स’च्या फोटोमुळे चर्चांना उधाण

प्रियंका गर्भवती असल्याच्या चर्चा सध्या बी-टाऊन आणि सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आई बनायची इच्छा असल्याचे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...

VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्... - Marathi News | Priyanka Chopra Zindabad says Congress Leaders Mistake On Mic video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्...

सोशल मीडियावर व्हिडीओ वेगानं व्हायरल ...

प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स - Marathi News | priyanka chopra welcomes new family member in house and created a instagram account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी आला नवा मेंबर, इंस्टाग्रामवर एका दिवसात त्याचे बनले लाखो फॉलोवर्स

प्रियंका चोप्राच्या घरी नवा मेंबर आल्यामुळे निक व प्रियंका दोघेही खूप खूश आहेत. ...

'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ - Marathi News | Sunny leone becomes most engaging actress on facebook | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये खूपच कमी हिट चित्रपट दिले असले तरी तिच्या हॉट अदांसाठी ती ओळखली जाते. ...