2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
वाजिद खानच्या निधनाने अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न झाले. त्यांचे असे अचानक जाण्याने बऱ्याचजणांना विश्वासच होत नाहीय. बॉलिवूड स्टार्स वाजिद खान यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत. ...
गतवर्षी मेट गाला इव्हेंटमधील प्रियंकाच्या चित्रविचित्र लूकमुळे ती अशीच ट्रोल झाली होती. तिची या इव्हेंटमधील हेअरस्टाईल बघून भारतीय चाहते लोटपोट झाले होते. ...