लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
इथून पुढे प्रियंका चोप्रासोबत काम करायचं नाही, अक्षय कुमारला पत्नी ट्विंकल खन्नाकडून मिळाली होती सक्त ताकीद - Marathi News | Twinkle khana had warned akshay kumar not to work with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथून पुढे प्रियंका चोप्रासोबत काम करायचं नाही, अक्षय कुमारला पत्नी ट्विंकल खन्नाकडून मिळाली होती सक्त ताकीद

अक्षय कुमारचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ...

प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished' - Marathi News | Priyanka Chopra memoir unfinished becomes best seller in last 12 hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

आता प्रियांका चोप्राचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरलं आहे. प्रियांकाने तिचं हे यश फॅन्ससोबत शेअर केलंय. ...

Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...' - Marathi News | Alia Bhatt on hathras gangrape case they cut her tongue but they could not silence her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...'

अक्षय कुमारपासून ते प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मासारखे सेलिब्रिटी यावर बोलले. आता अभिनेत्री आलिया भट्ट या घटनेची निंदा केलीये. ...

सावळ्या रंगाच्या या अभिनेत्रींना कधीच वाटला नाही 'रंग माझा वेगळा', एकीने तर पटकावला विश्व सुंदरीचा किताब - Marathi News | These dark-skinned actresses never thought 'my color is different'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळ्या रंगाच्या या अभिनेत्रींना कधीच वाटला नाही 'रंग माझा वेगळा', एकीने तर पटकावला विश्व सुंदरीचा किताब

शाहरूख खानची मुलगी सुहानाला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. ...

चश्मे बद्दूर! प्रियंका चोप्राच्या गॉगलमधील फोटोने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष, फोटोवर लाईक्सचा वर्षाव - Marathi News | Priyanka Chopra's Google photo caught the attention of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चश्मे बद्दूर! प्रियंका चोप्राच्या गॉगलमधील फोटोने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष, फोटोवर लाईक्सचा वर्षाव

देसी प्रियंका चोप्रा कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. ...

प्रियंका चोप्राच्या रेड ड्रेसमधील व्हिडिओचा सोशल मीडियावर बोलबाला, दिसला जबरदस्त स्वॅग! - Marathi News | Video of Priyanka Chopra in red dress slammed on social media, looks like a huge swag! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या रेड ड्रेसमधील व्हिडिओचा सोशल मीडियावर बोलबाला, दिसला जबरदस्त स्वॅग!

प्रियंका चोप्राच्या रेड ड्रेसमधील दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर वेधून घेतले सर्वांचे लक्ष ...

प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण - Marathi News | What happened to Priyanka Chopra in New York made it difficult for her to recover, what is the exact reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण

प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. ...

'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी! - Marathi News | Alia Bhatt out from SS Rajamouli's RRR, Priyanka Chopra to romance Ram Charan in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी!

राजामौली यांच्या या बहुचर्चीत सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. अशात आता काही हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. ...