लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
सलमान-अक्षयला मागे टाकत प्रियंका चोप्राने मारली बाजी, याबाबतीत ठरली नंबर 1 - Marathi News | Priyanka Chopra, not Khan trio and Akshay Kumar, has the highest brand valu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान-अक्षयला मागे टाकत प्रियंका चोप्राने मारली बाजी, याबाबतीत ठरली नंबर 1

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्राचे स्टारडम अद्यापही कायम आहे. ...

देसी गर्ल अन अफताब शिवदासनीसह 'हा' मराठमोळा अभिनेताही लंडनमध्ये अडकला - Marathi News | Priyanka chopra, santosh juvekar and aftab shivdasani stuck in uk after new strain of corona lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देसी गर्ल अन अफताब शिवदासनीसह 'हा' मराठमोळा अभिनेताही लंडनमध्ये अडकला

भारतासह इतर ४० देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत. ...

प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसची गजब सवय, वाचून म्हणाल - 'नवरा असावा तर असा!' - Marathi News | Priyanka Chopra's husband Nick Jonas has a wonderful habit. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसची गजब सवय, वाचून म्हणाल - 'नवरा असावा तर असा!'

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. ...

वयाच्या 40व्या वर्षी हरमन बावेजाने केला साखरपुडा, का तुटलं होतं प्रियंका चोप्रासोबतचं नातं? - Marathi News | Harman baweja engagement priyanka chopra ex boyfriend relationship broke up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 40व्या वर्षी हरमन बावेजाने केला साखरपुडा, का तुटलं होतं प्रियंका चोप्रासोबतचं नातं?

हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झालेला हरमन बावेजा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो - Marathi News | 'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

प्रियंका चोप्रासाठी निक बनला फोटोग्राफर, भररस्त्यात सुरु झाले फोटोशूट - Marathi News | nick jonas spotted clicking priyanka chopra photo on road during film shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रासाठी निक बनला फोटोग्राफर, भररस्त्यात सुरु झाले फोटोशूट

बायकोसाठी काहीही... ...

ह्रतिक रोशन म्हणाला- क्या बात है!, प्रियांका चोप्राच्या 'या' फोटोवर सेलिब्रिटी करतायेत एकापेक्षा एक कमेंट्स.... - Marathi News | Hrithik roshan comments on photo of priyanka chopra says kya baat hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्रतिक रोशन म्हणाला- क्या बात है!, प्रियांका चोप्राच्या 'या' फोटोवर सेलिब्रिटी करतायेत एकापेक्षा एक कमेंट्स....

प्रियंकाचे फॅन्स आणि बॉलिवूड सेलेब्स या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत. ...

वडिलांच्या आर्मी यूनिफॉर्म घातलेला प्रियंका चोप्राने शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणाली.... - Marathi News | Priyanka chopra wore fathers army uniform actress shares childhood photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या आर्मी यूनिफॉर्म घातलेला प्रियंका चोप्राने शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणाली....

प्रियंका चोप्रा तिचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे ...