लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्रा दिसली स्नोफॉलमध्ये मस्ती करताना - Marathi News | Priyanka Chopra is seen having fun in a snowfall on the streets of London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्रा दिसली स्नोफॉलमध्ये मस्ती करताना

प्रियंका चोप्राचा नुकताच 'द व्हाइट टायगर' चित्रपट रिलीज झाला आहे. ...

अमेरिकेत वर्णभेदाचा शिकार ठरली होती प्रियंका चोप्रा, गमावला होता आत्मविश्वास - Marathi News | Priyanka chopra faced racism as a student in the us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेत वर्णभेदाचा शिकार ठरली होती प्रियंका चोप्रा, गमावला होता आत्मविश्वास

एका मुलाखतीत प्रियंकाने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले ...

‘द व्हाईट टायगर’च्या सेटवर प्रियंका चोप्राची अशी होती वर्तणूक, खुद्द राजकुमार रावने केला खुलासा - Marathi News | Raj kummar rao opens up about priyanka chopra and said she never made us feel that she was the biggest star on our set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हाईट टायगर’च्या सेटवर प्रियंका चोप्राची अशी होती वर्तणूक, खुद्द राजकुमार रावने केला खुलासा

राजकुमार राव आजकाल 'बधाई दो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

प्रियंका चोप्रा कधी बनणार आई?, प्रश्न ऐकून नाराज झाली अभिनेत्री - Marathi News | When will Priyanka Chopra become a mother ?, the actress was upset after hearing the question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा कधी बनणार आई?, प्रश्न ऐकून नाराज झाली अभिनेत्री

प्रियंकाच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानंतर आता तिला एका मुलाखतीत फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारल्यानंतर ती नाराज झाली. ...

अरे देवा! प्रियंका चोप्राला हवी इतकी मुलं, आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Priyanka chopra and nick jonas family planning child birth want a cricket team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! प्रियंका चोप्राला हवी इतकी मुलं, आकडा वाचून व्हाल थक्क

लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे. ...

निक जोनससोबतच्या वयाच्या अंतराबाबत बोलली प्रियंका चोप्रा, म्हणाली- निक आणि माझ्यात... - Marathi News | Priyanka chopra says 10 year age gap with nick jonas was never a hurdle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनससोबतच्या वयाच्या अंतराबाबत बोलली प्रियंका चोप्रा, म्हणाली- निक आणि माझ्यात...

इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रा निक जोनासशी लग्न केल्यापासून चर्चेत आहे. ...

Priyanka Chopra ला इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या ३ भूमिका... - Marathi News | Priyanka Chopra picks her 3 amazing complex characters in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra ला इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या ३ भूमिका...

प्रियांकाने तिला इंडस्ट्रीमध्ये २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिला तिच्या सर्वात जास्त आवडलेल्या तीन भूमिका कोणत्या हे सांगितलं आहे. यासाठी तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. ...

ख्रिसमसची जादू पसरली प्रियंका चोप्रावर, सेलिब्रेशनमध्ये दंग असल्याचे फोटो आले समोर - Marathi News | Priyanka Chopra And Nick Jonas Celebrated Christmas 2020 In London Photos Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिसमसची जादू पसरली प्रियंका चोप्रावर, सेलिब्रेशनमध्ये दंग असल्याचे फोटो आले समोर

ख्रिसमस सेलिब्रेशनसोबत मौजमस्तीमध्येही प्रियंका दंग आहे. ख्रिसमसचा आनंद प्रियंकाच्या चेह-यावर ओसंडून वाहतोय. सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...