लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्राला सुरुवातीला निकमध्ये अजिबात नव्हता इंटरेस्ट, मग का केले लग्न? - Marathi News | priyanka chopra told fact about her married with nick jonas in opera winfrey interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राला सुरुवातीला निकमध्ये अजिबात नव्हता इंटरेस्ट, मग का केले लग्न?

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. पण यावेळी कारण खास आहे. होय, सध्या ती चर्चेत आहे ती ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीमुळे. ...

 जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही.... - Marathi News | when akshay kumar was seduced while giving scenes even after director says cut actor kissing to priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही....

अक्षय कुमारचे नाव नेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. ट्विंकलसोबत लग्न केल्यानंतरही अक्षयच्या अफेअरच्या चर्चा थांबल्या नाहीत. ...

मास्क है तो क्या हुआ, एक लिपस्टिक आप का लूक बदल सकती है! -प्रियांका चोप्रासह सेलिब्रिटींची डार्क लिपस्टिक हेच तर सांगते.. - Marathi News | Priyanka chopra - red lipsticks- dark & bright lipsticks a loud statement. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मास्क है तो क्या हुआ, एक लिपस्टिक आप का लूक बदल सकती है! -प्रियांका चोप्रासह सेलिब्रिटींची डार्क लिपस्टिक हेच तर सांगते..

नो टू बोअर ब्राऊन, येस टू ब्राइट शेड्स हा नवा बिंधास्त लिपस्टिक ट्रेण्ड. ...

Oscars 2021: प्रियंका आणि निकने जाहिर केलं ऑस्कर नॉमिनेशन, या सिनेमांना मिळालं नामांकन - Marathi News | Priyanka chopra and nick jonas announce oscar 2021 nominations see list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2021: प्रियंका आणि निकने जाहिर केलं ऑस्कर नॉमिनेशन, या सिनेमांना मिळालं नामांकन

93 व्या ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशन देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं केलं. ...

प्रियंका चोप्रा मध्यरात्री रस्त्यावर दिसली आगळ्या वेगळ्या अवतारात - Marathi News | Priyanka Chopra appeared on the street in a different incarnation at midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा मध्यरात्री रस्त्यावर दिसली आगळ्या वेगळ्या अवतारात

प्रियंका चोप्राचे रेड रंगाच्या आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली मोठी खुशखबरी, निक जोनससोबत करणार ही घोषणा - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas shared this video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली मोठी खुशखबरी, निक जोनससोबत करणार ही घोषणा

बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत येते आहे. ...

हे भगवान, क्या क्या पहनती है ये लडकी...! पुन्हा एकदा ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका चोप्रा - Marathi News | priyanka chopra trolled for high heels and transparent dress on basketball court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे भगवान, क्या क्या पहनती है ये लडकी...! पुन्हा एकदा ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्टचीही चर्चा होतेच. आता काय तर इन्स्टावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे प्रियंका ट्रोल होतेय. ...

 न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केले भारतीय रेस्टॉरंट, शेअर केलेत फोटो - Marathi News | priyanka chopra to open indian food restaurant in new york city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केले भारतीय रेस्टॉरंट, शेअर केलेत फोटो

प्रियंकाने रेस्टॉरंटच्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत. सोबत रेस्टॉरंटची एक छोटीशी झलकही दाखवली आहे. ...