2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
BAFTA Awards 2021 : बाफ्टा 2021 सोहळ्यात प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) बोल्ड लूकमध्ये दिसली. पण तिचा हा बोल्ड लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. ...
प्रियंकाने या कार्यक्रमात एक जम्प सूट घातला होता. या जम्प सूटची किंमत वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या ड्रेसचा डिझायनर फ्रेंचमधील प्रसिद्ध डिझायनर रॉनल्ड मॉर्रेट आहे. ...