लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
'सावळा रंग म्हणून मला.. ' हिना खानची बोचरी आठवण; बॉलिवूडला काळ्या-सावळ्या रंगाचे वावडे? - Marathi News | Actress Hina Khan get rejected due to her dusky skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'सावळा रंग म्हणून मला.. ' हिना खानची बोचरी आठवण; बॉलिवूडला काळ्या-सावळ्या रंगाचे वावडे?

सावळ्या रंगाचं सौंदर्य अनोखं असलं तरी आजही काही प्रसंगी सावळ्या त्वचेला डावललं जातंच. हेच दु:ख सांगतेय अभिनेत्री हिना खान. असाच अनुभव सोनाली कुलकर्णी, नंदिता दास, प्रियांका चोप्रा यांनाही आला होता. ...

निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण... - Marathi News | after nick birthday party priyanka chopra on the activist controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण...

Priyanka chopra: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच पती निक जोनास याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. ...

निकसोबत लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं? वाचा, प्रियंका चोप्राचं उत्तर - Marathi News | Priyanka Chopra Reveals How Marriage With Nick Jonas Has Impacted Her Life And Work What Has Changed Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकसोबत लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं? वाचा, प्रियंका चोप्राचं उत्तर

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या 3 वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे... ...

व्वा दाजी! निक जोनासच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा भारी!! - Marathi News | Priyanka Chopra Husband Nick Jonas shines in a fashionable shirt of solapuri-chaddar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्वा दाजी! निक जोनासच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा भारी!!

सोलापुरी चादरीपासून इतका सुंदर शर्ट बनवला जाऊ शकतो, अशी कल्पनाही सामान्यांच्या मनात येणार नाही. पण निकला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...

‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ... - Marathi News | Discussion of Priyanka chopra's 'Mangalsutra' ... pdc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ...

डायमंड, सोने आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन या मंगळसूत्रासाठी वापरण्यात आले आहेत. अतिशय नाजूक आणि सुबक असणारं हे मंगळसूत्र ‘क्लासी’ लूक देणारं आहे. ...

ट्रेण्डी मंगळसूत्र घालून प्रियांका चोप्राचे फोटाे शूट, असं काय खास आहे त्यात? - Marathi News | Hot Photoshoot of bollywood actress Priyanka Chopra with trendy mangalsutra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्रेण्डी मंगळसूत्र घालून प्रियांका चोप्राचे फोटाे शूट, असं काय खास आहे त्यात?

मंगळसूत्र म्हणजे अनेक महिलांचा वीकपॉईंट. असेच एक ट्रेण्डी मंगळसूत्र घालून प्रियांकाने एका मासिकासाठी फोटो शूट केले आहे.  ...

काय सांगता?? भाईजानचा लखपती टॉवेल; तब्बल इतक्या रुपयांना झाला लिलाव - Marathi News | salman khan jeene ke hai chaar din towel auctioned cost will blow your mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता?? भाईजानचा लखपती टॉवेल; तब्बल इतक्या रुपयांना झाला लिलाव

salman khan: भाईजानच्या 'त्या' टॉवेलसाठी लाखांचा पाऊस ...

भारतातून गेलीस अन्....; प्रियांका चोप्राने निकसोबतचा 'तो' फोटो पोस्ट केला अन् सोशल मीडियावर झाली ट्रोल - Marathi News | actress Priyanka Chopra share a photo with husband and singer Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातून गेलीस अन्....; प्रियांका चोप्राने निकसोबतचा 'तो' फोटो पोस्ट केला अन् सोशल मीडियावर झाली ट्रोल

भारतातून गेलीस आणि जणू सर्व लाज विकून खाल्ली, अशी संतप्त कमेंट एका युजरने केली.   ...