लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियांका चोप्रा सांगतेय तिचे ब्यूटी सिक्रेट, लीप स्क्रब आणि बॉडी स्क्रबसाठी सांगितला सॉलिड घरेलू नुसका! - Marathi News | Priyanka Chopra sharing her beauty secret, her home hacks for glowing skin and pink lips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्रा सांगतेय तिचे ब्यूटी सिक्रेट, लीप स्क्रब आणि बॉडी स्क्रबसाठी सांगितला सॉलिड घरेलू नुसका!

Beauty secrets by Priyanka Chopra: प्रियांका चोप्राला सुंदर बनविण्यात तिच्या आई आणि आजीचा खूप मोठा वाटा आहे बरं का... कारण त्यांनी सांगितलेले घरगुती सौंदर्योपचार करूनच प्रियांका तिचं सौंदर्य जपतेय... ...

आनंद पोटात माझा मावेना! आई झाल्यानंतर प्रियांकाला आकाश ठेंगणं; लिहिली खास पोस्ट - Marathi News | Priyanka Chopra's skyrocketing after becoming a mother; Special post written for baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंद पोटात माझा मावेना! आई झाल्यानंतर प्रियांकाला आकाश ठेंगणं; लिहिली खास पोस्ट

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ने नुकतीच सरोगसीद्वारे आई झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर आता तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पहिली पोस्ट शेअर केली आहे, ज्याला प्रचंड पसंती मिळत आहे. ...

आई झाल्यावर प्रियंका चोप्राने घेतला मोठा निर्णय, हा सिनेमा करण्यास दिला नकार - Marathi News | Priyanka chopra opt out of jee le zara starring alia bhatt and katrina kaif to be with her baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यावर प्रियंका चोप्राने घेतला मोठा निर्णय, हा सिनेमा करण्यास दिला नकार

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा  (Priy anka Chopra)आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनास  (Nick Jonas) अलीकडेच सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत.   ...

प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!! - Marathi News | Why Nick Jonas, Priyanka Chopra choose surrogacy to have their child in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!!

Priyanka Chopra surrogacy reason: प्रियंकाच्या सरोगसीद्वारे आई बनण्याच्या निर्णयावर बरीच टीका होताना दिसतेय. अनेकांच्या मते, फर्टिलिटीबाबतच्या समस्येमुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला असावा. पण खरं कारण कदाचित वेगळंच आहे. ...

प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म! - Marathi News | Priyanka chopra premature baby admitted in hospital born 12 weeks early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म!

रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये प्रियंका (Priyanka Chopra) आणि निक (Nick Jonas)च्या बाळाचा जन्म झाला आहे. ...

'देवाची इच्छा असेल तेव्हा...'; प्रियंका चोप्राने आई होण्याची व्यक्त केली होती इच्छा - Marathi News | Priyanka chopra when said god happens when he wants but i always wanted to be a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवाची इच्छा असेल तेव्हा...'; प्रियंका चोप्राने आई होण्याची व्यक्त केली होती इच्छा

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) आई-बाबा झाले आहेत. ...

Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby: Good News!! निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी - Marathi News | Priyanka Chopra Nick Jonas welcome a baby via surrogacy declares on Instagram says we are overjoyed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News!! निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सरोगसीद्वारे बाळाचं स्वागत केल्याचं सांगितलं. ...

चॅलेंज ! फोटोत दिसणार ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री - Marathi News | Actress priyanka chopra's childhood pictures goes viral social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज ! फोटोत दिसणार ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत आहेत.. ...