लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
भर कार्यक्रमात Nick Jonasसोबत रोमाँटिक झाली Priyanka Chopra, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas romantic video from global citizen live event getting viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात Nick Jonasसोबत रोमाँटिक झाली Priyanka Chopra, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

निक जोनास आणि प्रियंका चोप्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. ...

प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर! - Marathi News | Priyanka Chopra says, the crisis in the world is serious! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर!

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत ...

असं काय घडलं की, अक्षय कुमारसोबत या चित्रपटात काम करण्यापूर्वी रडली होती प्रियंका चोप्रा - Marathi News | What happened was that Priyanka Chopra cried before acting in this film with Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की, अक्षय कुमारसोबत या चित्रपटात काम करण्यापूर्वी रडली होती प्रियंका चोप्रा

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. तसेच तिने काही चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

'Woh Pehli Barsaat :  17 वर्षानंतर रिलीज झालं प्रियंका चोप्रा व अक्षय कुमारचं गाणं, खास आहे कारण - Marathi News | akshay kumar priyanka chopra unseen song released after 17 years Woh Pehli Barsaat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 17 वर्षानंतर रिलीज झालं प्रियंका चोप्रा व अक्षय कुमारचं गाणं, खास आहे कारण

Akshay Kumar-Priyanka Chopra’s unseen song : हे गाणं 2005 साली शूट झालं होतं आणि आत्ता तब्बल 17 वर्षानंतर ते रिलीज करण्यात आलं आहे. ‘वो पहिली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे. ...

देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले.... - Marathi News | Priyanka Chopra's fans loves her 'desi mom' style, fans appreciates Priyanka for growing her daughter as per Indian culture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले....

Priyanka Chopra's Daughter Black Anklets: प्रियांका चोप्राने तिचे आणि तिच्या लेकीचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

प्रियांकाचा पती निक जोनास आहे Gay? एक्स गर्लफ्रेंडने केला खुलासा - Marathi News | selena gomez talks about priyanka chopra husband nick jonas sexuality reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाचा पती निक जोनास आहे Gay? एक्स गर्लफ्रेंडने केला खुलासा

Nick jonas: २०१८ मध्ये प्रियांका चोप्राशी लग्न करणाऱ्या निकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकापूर्वी त्याने हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं. ...

Indian Matchmaking 2: प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या - Marathi News | Indian Matchmaking Season 2 sima taparia on priyanka chopra nick jonas match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या

Indian Matchmaking Season 2 : प्रसिद्ध मॅचमेकर सीमा आंटी अर्थात सीमा टपारिया यांना सर्वच ओळखतात. सीमा यांचा ‘इंडियन मॅचमेकिंग’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. कालपासून या शोचा दुसरा सीझन अर्थात ‘इंडियन मॅचमेकिंग 2’  सुरू झाला... ...

Priyanka Chopra: पूलमध्ये कुटुंबासोबत मस्ती करताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra shared beautiful photo with husband Nick Jonas and daughter Malti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra: पूलमध्ये कुटुंबासोबत मस्ती करताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने तिच्या लाडक्या लेकीसोबतचे फोटो शेअर केला आहे. ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...