2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
4 Common Symptoms of Diabetes: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनास (Priyanka Chopra's husband Nick Jonas) याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये त्याने डायबिटीज होण्यापुर्वी त्याला जाणवलेली लक्षणं सांगितली आहेत ...
Priyanka Chopra : अभिनेत्री आनंदी प्रतिक्रिया देते आणि म्हणते, " मला आंब्याचं लोणंचं खूप आवडतं. खूप खूप धन्यवाद, मी महिनाभर हे लोणचं खाऊ शकते. असंही तिनं म्हटलं. ...
प्रियांकाने केलेल्या या वक्तव्यावर पोलिसांनी खुले आव्हान दिले आहे तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Priyanka Chopra Miss World: तब्बल 22 वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड’ प्रियंकावर गंभीर आरोप होत आहेत. होय, माजी मिस बारबाडोस लिलानी मॅककॉने हिने प्रियंकाच्या ‘मिस वर्ल्ड’ जिंकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
Priyanka Chopra : 2008 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. निक व प्रियंका आनंदात नांदत आहेत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. अर्थात एकदा प्रियंका विश्वासघातावर बोलली होती.... ...
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने ३ वर्षांनी भारतात परतल्याचा आनंद व्यक्त केला. दरम्यान, प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एअरपोर्टवर दिसत आहे. ...