लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
किती गोड! 'नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक; चिमुकल्या 'मालती मेरी' वर चाहते फिदा! - Marathi News | priyanka chopra reveals daughter malti mary first time at an event fans praising baby malti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती गोड! नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक, चिमुकल्या मालतीवर चाहते फिदा!

नुकत्याच एका कार्यक्रमात प्रियांकाच्या क्युट मुलीचा चेहरा दिसला आणि नेटकरी अक्षरश: फिदा झाले. ...

प्रियांका चोप्राला मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल खन्ना आणि मग... - Marathi News | Twinkle Khanna had issues with Akshay Kumar co star Priyanka Chopra went to slap her on movie sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राला मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल खन्ना आणि मग...

Twinkle Khanna Birthday: ट्विंकलने एकदा असा काही कारनामा केला होता की, मीडियात त्याची खूप चर्चा झाली होती. हा किस्सा अक्षय कुमार आणि  प्रियांका चोप्राशी संबंधित होता.   ...

प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर - Marathi News | Priyanka Chopra reveals about Shahid kapoor presence and income tax raid at her home throwback video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर

अनेक वर्षांपूर्वी प्रियंका चोप्राच्या घरी इनकम टॅक्सचा छापा पडला होता. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा शाहिद कपूरने उघडा अशी चर्चा रंगली होती. ...

Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा - Marathi News | Priyanka Chopra Nick Jonas outing with daughter Malti in new jersey for christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत निक जोनाससुद्धा दिसतोय. ...

अंडरबस्ट ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ही नवी फॅशन नक्की आहे काय? प्रियांका चोप्रा, गौरी खानही घालतात हे दागिने.. - Marathi News | New trend of Underbust jewellery, Priyanka Chopra, Gauri Khan's super attractive look in Underbust jewellery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंडरबस्ट ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ही नवी फॅशन नक्की आहे काय? प्रियांका चोप्रा, गौरी खानही घालतात हे दागिने..

Underbust Jewellery Trend: दागिने, कपडे यामध्ये नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेण्ड येत असतात. आता अंडरबस्ट ज्वेलरी हा नवाच ट्रेण्ड ज्वेलरीमध्ये आला आहे.. ...

'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल - Marathi News | Priyanka Chopra reveals being called black cat dusky colourism in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र तिला बॉलिवूडमध्ये रंगभेदचा सामना करावा लागला. ...

यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली... - Marathi News | is Priyanka Chopra worship devil actress says this is horrible shivji mujhse naraz ho jayenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली...

Priyanka Chopra : यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्राने भुतांची पूजा केली का? असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. ...

प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'काही लोकांना...' - Marathi News | Priyanka Chopra's shocking revelation, said - 'Some people...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'काही लोकांना...'

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा( Priyanka Chopra) अनेकदा विविध मुद्द्यांवर आपले मत ठामपणे मांडताना दिसते. ...