2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra : बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याचा प्रियंका चोप्राच्या अचानक निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. पण बऱ्याच वर्षांनंतर प्रियांकाने यामागचे खरे कारण उघड केले आहे. ...
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने अलीकडेच तिच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'सिटाडेल'चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यातील तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...
Annu kapoor Birthday: ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियंका चोप्रा लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात अन्नू कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटात प्रियंकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका अन्नू कपूर यांच्या वाट्याला आली होती. ...