लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
"हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला...", प्रियंका चोप्राने 'या' कारणामुळे सोडलं बॉलिवूड, स्वत:च केला खुलासा - Marathi News | actress priyanka chopra talk about why she leave bollywood industry know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला...", प्रियंका चोप्राने 'या' कारणामुळे सोडलं बॉलिवूड, स्वत:च केला खुलासा

"मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण...", प्रियंका चोप्रा नेमकं काय म्हणाली? ...

निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण? - Marathi News | Nick Jonas Mangalsutra Bracelet Marathi Actor Prasad Jawade Wore With Mangalsutra Wife Amruta Deshmukh Name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण?

निक जोनसच्या 'मंगळसूत्र' ब्रेसलेटची चर्चा, पण 'या' मराठी अभिनेत्याने तर गळ्यातच घातलंय! ...

नवरा असावा तर असा! कुणालाही जमणार नाही ते निक जोनासने केलं, हातात दिसलं प्रियांका चोप्राचं मंगळसूत्र; होतंय कौतुक - Marathi News | fans spotted nick jonas wearing priyanka chopra mangalsutra praises him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा असावा तर असा! कुणालाही जमणार नाही ते निक जोनासने केलं, हातात दिसलं प्रियांका चोप्राचं मंगळसूत्र; होतंय कौतुक

निकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. निकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

'प्रियांका चोप्राला सिनेमात घेणं परवडणारं नाही'; अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | actress-turned-filmmaker-meera-chopra-talks-about-her-film-gandhi-talks-cousin-priyanka-chopra-and-working-with-her-in-future | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रियांका चोप्राला सिनेमात घेणं परवडणारं नाही'; अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Priyanka chopra: प्रियांकासोबत काम करायला अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असतात. परंतु, या सगळ्यामध्येच एका अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

"१५-१५ तास काम, छोट्या भूमिकाही केल्या...", प्रियंका चोप्राने सांगितला हॉलिवूडमधील संघर्ष, बॉलिवूडमधून का घेतला ब्रेक? - Marathi News | actress priyanka chopra break silence on her carrer struggle in hollywood industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५-१५ तास काम, छोट्या भूमिकाही केल्या...", प्रियंका चोप्राने सांगितला हॉलिवूडमधील संघर्ष, बॉलिवूडमधून का घेतला ब्रेक?

"तिथे काम करताना…", प्रियंका चोप्राने सांगितला हॉलिवूडमधील संघर्ष, म्हणाली... ...

"कोणी मला मारणार याची मला..." प्रियंका चोप्राने सांगितलं कडक सुरक्षेमागचं खरं कारण - Marathi News | Priyanka Chopra Security Reason Revealed Maltie Marie Privacy Varanasi Movie Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणी मला मारणार याची मला..." प्रियंका चोप्राने सांगितलं कडक सुरक्षेमागचं खरं कारण

प्रियंकाने आता तिच्या कडक सुरक्षेमागचं खरं आणि महत्त्वाचं कारण उघड केलं आहे.  ...

"लोक आमचं नातं तुटायची वाट पाहतायेत, पण.."; 'देसी गर्ल'ने केलं वैवाहिक आयुष्यावर भाष्य - Marathi News | priyanka-chopra-on-people-gossiping-about-her-and-nick-jonas-marriage-says-if-they-want-to-keep-waiting-for-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाने केलं निकसोबतच्या नात्यावर भाष्य, म्हणाली, 'आमचं नातं तुटावं...

Priyanka Chopra: प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) याच्यासोबत लग्नगाठ बांधली असून सध्या त्यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा होत आहेत. ...

प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचे हिंदू धर्माबद्दल वक्तव्य चर्चेत; काय म्हणाला? - Marathi News | Priyanka Chopra Husband Nick Jonas On Hinduism Raising Daughter Malti With Culture Values | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचे हिंदू धर्माबद्दल वक्तव्य चर्चेत; काय म्हणाला?

निक जोनासचे वडील Assemblies of God Church मध्ये पाद्री होते. ...