लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
सनी देओलच्या ‘गदर २’चं यश पाहून प्रियांका-निक भारावले, दिग्दर्शकाला लिहिलं पत्र, म्हणाले... - Marathi News | priyanka chopra nick jonas wrote letter to director anil sharma for sunny deol gadar 2 success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या ‘गदर २’चं यश पाहून प्रियांका-निक भारावले, दिग्दर्शकाला लिहिलं पत्र, म्हणाले...

Gadar 2: 'गदर २'च्या यशासाठी प्रियांका-निकने केलं दिग्दर्शकाचं अभिनंदन, पाठवली खास भेट ...

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवर पडला निक जोनास, व्हायरल होतोय प्रियंका चोप्राच्या नवऱ्याचा व्हिडीओ - Marathi News | Nick Jonas fell on the stage in a live concert, the video of Priyanka Chopra's husband is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाइव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवर पडला निक जोनास, व्हायरल होतोय प्रियंका चोप्राच्या नवऱ्याचा व्हिडीओ

Nick Jonas : न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट सुरू होता आणि त्यादरम्यान प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास स्टेजवरून खाली पडला. ...

प्रियांका चोप्राचं ६२ हजारांचं ब्रालेट टॉप, महागड्या टॉपची व्हायरल खास बात - Marathi News | Priyanka Chopra's bralette costs ₹62k, What's so special in her black-white bralette?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्राचं ६२ हजारांचं ब्रालेट टॉप, महागड्या टॉपची व्हायरल खास बात

Priyanka Chopra's Black- White Bralette: तुम्ही पाहिलं का अभिनेत्री प्रियंका चोप्राचं तब्बल ६२ हजार रुपयांचं महागडं ब्रालेट टॉप? बघा नेमकं असं आहे तरी काय त्या  टॉपमध्ये.... ...

'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप - Marathi News | 'This incident is very shameful...', Priyanka Chopra expressed her anger on the Manipur incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप

अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा आडवाणीनंतर आता ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेदेखील मणिपूर घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ...

निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला... - Marathi News | Nick Jonas romantically wished his wife Priyanka Chopra on her birthday, saying- I want you... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला...

. प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त निकने एक खास पोस्ट शेअर केली आहे. निकची ही पोस्ट व्हायरल होत आहे. ...

एकेकाळी अमेरिकेत प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, म्हणाली - 'बाथरुमध्येच…' - Marathi News | Once upon a time Priyanka Chopra had a bad situation in America, said - 'In the bath...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी अमेरिकेत प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, म्हणाली - 'बाथरुमध्येच…'

Priyanka Chopra : अमेरिकेत गेल्यानंतर आलेल्या धक्कादायक अनुभवांबद्दल प्रियांका चोप्राने धक्कादायक खुलासा केला होता. ...

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर - Marathi News | Parineeti Chopra and Raghav Chadha wedding reception to took place in gurugram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल - Marathi News | priyanka chopra shared cute video with nick jonas in car says ponytails are complicated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल

काही तासातच या पोस्टला लाईक्स आले असून भारतीय नागरिक तर जावयावर खूश झालेत. ...