2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंका आणि तिचा पती निक जोनास यांची मुलगी मालती मेरी हिचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. ...
Priyanka Chopra Black Diamond Mask Video Viral : काळ्या रंगाचा हा फेस मास्क पाहिल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न असा आहे की मास्क नक्की कोणता आहे. प्रियांका नेहमी हा मास्क लावते का? ...
प्रियांका आणि निक जोनास यांनी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचे, मालती मेरीचे स्वागत केले होते. मात्र, मुलीच्या जन्माची बातमी जाहीर करण्यासाठी प्रियांकावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे. ...