प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचे लग्न आटोपले. दिल्लीतील रिसेप्शनही थाटामाटात पार पडले. पण यादरम्यान एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय,‘द कट’ नामक एका इंटरनॅशनल मॅगझिनने प्रियांकाला global scam artist संबोधले आहे. ...
सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरच्या नावाने बाजारात गोंडस बाहुल्या आल्या होत्या. त्यानंतर आता एका सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात दाखल झाली आहे. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या रिसेप्शनला उपस्थिती लावली होती. त्यांनी स्टेजवर येऊन या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि एक छानसे गिफ्टदेखील दिले. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...